66 Gruhpravesh Ukhane in Marathi मराठी गृहप्रवेश उखाणे मराठीमध्ये

gruhpravesh ukhane अभिनंदन आम्हाला असे कळले आहे कि आपण नवीन वास्तू घेतलेय किंवा बाधलेय. चला तर मग या निमित्ताने तुम्हाला गृहप्रवेश उखाणे (griha pravesh ukhane) तरी घ्यावे लागणारच! आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये जेवा एखादे जोडपे म्हणजेच नवरा बायको नवीन वास्तू घेतात त्यावेळी त्यांना गृहप्रवेश उखाणे हे घ्यावेच लागतात. जर गृहप्रवेश उखाणे घेतले गेले नाहीत तर पाहुणे मंडळी त्या जोडप्याला गृहप्रवेश करू देत नाही अशी हि गम्मत जम्मत फक्त आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पहायला मिळते. हे उखाणे आपणास आवडतील अशी अशा करताहोत आवडल्यास नक्की पाहुणे मंडळी ना पाठवा व आनंद पसरवा.

gruhpravesh-ukhane
gruhpravesh ukhane/griha pravesh ukhane

Gruhpravesh Ukhane for female and male गृहप्रवेश उखाणे स्त्रियांसाठी व पुरुषांसाठी

 • लग्नात महत्वाचे, फेरे असतात सात,….आणि   …..वर नेहमी असुद्या, आशीर्वादाचा हात.

 

 • नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले……रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.

 

 • उंबरठयावरचं माप पायांनी लोटते………. रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते
 

 • नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…… रावांचे नाव घेते,  …..च्या दारात

 

 • …..ची लेक झाली, ची सून……..च नाव घेते, गृहप्रवेश करून !

 

 • आई बापाने वाढवले मैत्रिणीने घडवले………. चं नाव घ्यायला ………. अडवले

 

 • माहेरी साठवले, मायेचे मोती  ……च नाव घेऊन, जोडते नवी नाती

 

 • जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज… च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज

 

 • माझ्या धान्याचे माप आज शिगोशीग भरले, म्हणून …….. रावांची मी सौभाग्यवाती झाले

 

 • लग्न झाले आता,आमची बहरू दे संसारवेल…. च नाव घेते, वाजवून च्या घराची बेल

 

 • हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात …….बसले दारात मी जाऊ कशी घरात

 

 • चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप………. रावां समवेत ओलांडते माप

 

 • रुपेरी सागरावर चंदेरी लाट,…….रावानच नाव घेते सोडा माझी वाट

 

 • सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी, ……..चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.
 

 • माझ्या जीवनरुपी अंगणात काढीन रांगोळीच्या सुबक रेषा____…राव त्यात विविध रंग भरावे हीच माझी _____

 

 • जमले आहेत सगळे, …..च्या दारात… रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

 

 • उंबटठयावटती माप देते सुखी संसाराची चाहुल……रावांच्या जीवनात टाकले मी आज पहिले पाऊल

 

 • गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट………. नाव घेते सोडा माझी वाट

 

 • नवे घर नवे लोक नवी नवी नाती संसार होइल मस्त …….राव असता सोबती

 

 • गळ्यात मंगलसुत्र मंगलसुत्रात डोरलं …………….रावांचे नाव माझ्या हृदयात कोरलं

 

 • गृहप्रवेश करतांना साठविले मायेचे मोती भरभर,….. च्या हातात हात देउन झाले मी निर्भर

 

 • आरतीच्या ताटात उदबत्तीचा पुडा……………रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा

 

 • श्रीकृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास…………..रावांना भरविते प्रेमाचा पहिला घास

 

 • गुलाबाच्या झाडाला कळ्या येतात दाट….. नाव घेते सोडा माझी वाट

 

 • अग्नीच्या साक्षीने तुमच्यासोबत चालले मी सप्तपदी……..राव माझे समुद्र आणि मी त्यांची नदी

 

 • हिरव्या शालुला जरिचे काठ…..चे नाव घेते, सोडा माझी वाट

 

 • कुलदैवताच्या चरणी वाहते फुल आणि पान……रावांचं नाव घेते राखते सर्वांचा मान

 

 • गरिबाची लेक मी झाली सुखाची चाहुल………रावांच्या जीवनात दाकते पहिले पाऊल

 

 • हंसराज पंक्षी दिसतात हौशी,……….रावाचे नाव घेते सत्यनारायनाच्या दिवशी

 

 • नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले…….. रावांसोबत, मी सासरी पाऊल टाकले.

 

griha pravesh ukhane ग्रिहा प्रवेश उखाणे

 • चांदीच्या ताटात लाडू जिलेबींची रास……….रावांना भरविते प्रेमाचा घास

 

 • सोन्याच्या साखळीत ओवले काले मणी…….राव झाले आता माझ्या सौभाग्याचे धनी

 

 • नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…….. रावांचे नाव घेते, …..च्या दारात

 

 • सात जन्माच्या पुण्याईने लाभले हे सासर……रावांच्या प्रेमासाठी आले सोडून मायेचा पदर

 

 • इंग्रजीमध्ये चंद्राला म्हणतात मुन……रावांच नाव घेते तुमच्या घराण्याची मी सुन
 

 • हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात……….- बसले दारात मी जाऊ कशी घरात

 

 • हिरवे हिरवे रान त्यात निळा निळा मोर,…..राव आहेत माझ्या दिलाच चोर

 

 • रुपेरी सागरावर चंदेरी लाट,……….रावानच नाव घेते सोडा माझी वाट

 

 • नव्या दिशा नव्या आशा नव्या घरी पदार्पण…..रावांच्या सुखासाठी आता माझे सर्वस्व अर्पण

 

 • माहेरच्या आठवणीने … डोळे आले भरुन…..रावांच्या प्रेमासाठी आले आईची माया सोडून

 

 • सासरे आहेत प्रेमळ, सासुबाई आहेत हौशी,…… चे नाव घेते प्रवेश करण्याच्या दिवशी.

 

 • देवांमध्ये श्रेष्ठ देव… ब्रह्मा विष्णु महेश…..रावांचं नाव घेऊन करते आज गृहप्रवेश

 

 • सोडली माहेरची माया, मिळाली सासरची छाया…..रावांचं नाव घेते आता हिच माझी दुनिया

 

 • चांदीच्या वाटीत… सोन्याचा चमचा……रावांचं नाव घेते असु द्या आशीर्वाद तुमचा

 

 • जमले आहेत सगळे, ….. च्या दारात…….. रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात

 

 • स्वर्गात जुळल्या शतजन्मांच्या गाठी…….रावांचं नाव घेते खास तुमच्या आग्रहासाठी.

 

 • पैठणीवर शोभे नाजुक मोरांची जोडी….रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी

 

 • अंगणाच्या बुळशीत लावीते मी दिवा…..रावांचं नाव घेते जन्मोजन्मी हाच जोडीदार हवा

 

 • नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड… च नाव घेतो आता तरी वाट सोड

 

 • रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी….ला येऊ द्या घरात, आवडली ना तुमची वहिनी?

 

 • गुलाबाच्या झाडाला, फुले येतात दाट…रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

 

 • रुपेरी सागरावर, चंदेरी लाट…….रावांचं नाव घेते. सोडा माझी वाट.

 

 • मायेने वाढवले, संस्कारांनी घडवले …चं नाव घ्यायला, …..नी अडवले

 

 • जमले आहेत सगळे,च्या दारात……रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात

 

 • नवे नवे जोडपे, आशीर्वादासाठी वाकले….रावांसोबत मी सासरी पाऊल टाकले

 

 • नाचत नाचत वाजत-गाजत, आली आमची वरात…….रावांचे नाव घेते, च्या दारात

 

 • शुभ वेळी शुभ दिनी,आली आमची वरात …..रावांचे नाव घेते,bटाकून पहिले पाऊल घरात

 

 • ….ची लेक झाली,…..ची सून……..च नाव घेते, गृहप्रवेश करून !

 

 • माहेरी साठवले, मायेचे मोती……..च नाव घेऊन, जोडते नवी नाती

 

 • जरतारी पैठणीवर शोभे, कोल्हापुरी साज……च नाव घेऊन, गृहप्रवेश करते आज

 

 • खमंग चिवड्यात घालतात, खोबऱ्याचे काप……..रावांच नाव घेऊन, ओलांडते मी माप
 

 • हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट……..रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

 

 • लग्न झाले आता, आमची बहरू दे संसारवेल…..रावांचे नाव घेते, वाजवून च्या घराची बेल

 

 • उंबरठ्यावरती माप देते. सुखी संसाराची चाहूल… च्या जीवनात टाकले मी, आज पहिले पाऊल

 

 • आमच्या दोघांचे स्वभाव, आहेत Complementary… रावांचे नाव घेऊन करते, घरात पटकन Entry

 

 • सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात….रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट

 

 • सुखी ठेवीत सर्वांना ब्रम्हा, विष्ण आणि __….रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.

 

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे गृहप्रवेश मराठी उखाणे / gruhpravesh ukhane हे नक्की आवडले असतील. जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही हे griha pravesh ukhane / gruhpravesh marathi ukhane / gruhpravesh ukhane for female / gruhpravesh ukhane for male आपल्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

Leave a Comment

x
error: Content is protected !!