26 Smart Marathi Ukhane Female and Male स्मार्ट मराठी उखाणे स्त्री आणि पुरुषांसाठी

smart marathi ukhane female and male नमस्ते मित्र मंडळी लग्न ठरलय.. उखाणे शोधताय? या मग येथे smart marathi ukhane साधे सोपे स्मार्ट मराठी उखाणे आपल्याला मिळतील हे उखाणे सोपे असल्या कारणाने घेण्यास हरकत नाही. smart marathi ukhane female and smart marathi ukhane male नवरा मुलगा व नवरी मुलगी या दोघांसाठी हे मराठी स्मार्ट उखाणे केले आहेत आवडल्यास शेअर करा व आनंद पसरवा.

smart-marathi-ukhane-female-and-male
smart marathi ukhane female/smart marathi ukhane male

smart marathi ukhane female/ smart marathi ukhane for bride स्मार्ट मराठी उखाणे स्त्रियांसाठी

 • हिवाळ्यात धुके पडते दाटच दाट, ……. रावांचे नाव घेते, आता सोडा माझी वाट.

 

 • हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी, …….रावांचे नाव घेते शालू नेसून भरजरी.

 

 • ईन मिन साडेतीन, ईन मिन साडेतीन, ….राव माझे राजा आणि मी त्यांची Queen.

 

 • जीवनरुपी काव्य, दोघांनी वाचावी, . ….रावांची साथ मला जन्मोजन्मी मिळावी.

 

 • माहेरी साठवले, मायेचे मोती, ….. रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

 

 • गणपतीच्या दर्शनासाठी लागतात लांबच लांब रांगा, …….रावांचे नाव घ्याला मला कधीही सांगा.

 

 • हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट, …..रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.

 

 • संसाररुपी पुस्तकाचे उघडले पहिले पान ………. रावांचे नाव घेते राखून सर्वांचा मान,

 

 • सुखी संसाराची करते आज मी सुरुवात, … माझ्यावर ठेवा कायम तुमचा प्रेमळ मायेचा हात.

gamtidar ukhane

 • छत्रपती शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्तीपेक्षा युक्तीने, …..रावांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.

 

 • छन-छन बांगड्या छुम-छुम पैंजण, …..रावांचे नाव घेते ऐका सारेजण.

 

 • तुळशी माते तुळशी माते वंदन करते तुला, … ……. रावांचे नाव घेतेअखंड सौभाग्यवती राहू दे मला

 

 • तळहातावर रचली मेहंदी त्यावर तेलही शिंपडले, …….रावांचे मन मी केव्हाच जिंकले.

 

smart marathi ukhane male/ smart marathi ukhane for groom पुरुषांसाठी स्मार्ट मराठी उखाणे

 • जरतारी पैठणीवर शोभे कोल्हापूरी साज, ……चं नाव घेऊनप्रवेश करते आज.

 

 • नाव घ्या नाव घ्या असा घालू नका वाद, ……… रावांच नाव घेऊन मिळवीन सगळ्यांची दाद.

 

 • सोन्याची अंगठी चांदीचे पैंजण, …..रावांचे नाव घेते ऐका सर्वजण.

 

 • कामाची सुरुवात होते श्रीगणेशापासून, .. …..रावांचे नाव घ्यायला सुरुवात केली आजपासून.

 

 • नील नभाच्या तबकात नक्षत्राचा हार, ……रावांचा स्वभाव मारच उदार

 

 • शिक्षणाने विकसित होते संस्कारीत जीवन, ….रावांच्या संसारात राखी सर्वांचे मन.

 

 • तळहातावर मेहंदी रचली त्यावर तेलही शिंपडले, …रावांचे मन मी केव्हाच जिंकले,

 

 • अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होते पाणी, आधी होते आई बापांची तान्ही, आता आहे… रावांची राणी.

 

 • पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवीगार, ….रावांच्या नावाने घालते मंगळसूत्राचा हार.

 

 • “पतीव्रतेचे व्रत घेऊन नम्रतेने वागते, ……रावांचे नाव घेताना आशीर्वाद मागते

 

 • “मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ….चं नाव घेते नीट लक्ष ठेवा.”

 

 • “राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, ….चे नाव घेता आनंद होतो मनाला.

long marathi ukhane for female

 • गोऱ्या गोर्या हातावर रेखाटली मेहंदी, …..रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

 

वरील smart marathi ukhane female / smart marathi ukhane for bride उखाणे पाहून सर्व वधू smart marathi ukhane male / smart marathi ukhane for groom वरांना खूपच मज्जा आली असणार आहे फक्त तुम्हीच मज्जा ण लुटता तुमच्या इतर मित्र मैत्रिणीबरोबर हे उखाणे पाठवायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment

x
error: Content is protected !!