88 Top Comedy Marathi Ukhane for Female & Male

आम्ही तुमच्या साठी घेऊन आलो आहोत विनोदी मराठी उखाण्यांचा / Comedy Marathi Ukhane  अस्सल कलेकशन. हे विनोदी Comedy Marathi Ukhane नवरदेव व नवरीमुली दोघांसाठी आहेत. आपण आपल्याला आवडेल असा सुंदर व विनोदी Comedy Marathi Ukhane लक्ष्यात ठेवायचा आणि आपल्या लग्नात घेऊन सर्वांना पोट दुःखोस्तर हसायला भाग पडायचा.

marathi ukhane for female

comdey-marathi-ukhane
comedy marathi ukhane

Comedy Marathi Ukhane

  • 1) गुलाबाचे फूल #वाऱ्यावर लागते डुलू, दिवसभर सुरु #असते __ चे गुलूगुलू.  😂

 

  • 2) गरम गरम #भाजीबरोबर, नरम नरम पाव… __राव आहेत# बरे, पण खातात खूपच भाव! 😂

 

  • 3) डाळित डाळ #तुरिचि डाळ हिच्या मांडिवर# खेळविन एका वरशात बाळ😂

 

  • 4) बायकोपेक्षा बाकी# पोरी, वाटतात गोड गोड… ___ रावांना डोळे #मारण्याची, फार जूनी खोड.😂

 

  • 5) एक होति चिउ एक# होता काउ ……. रावान्चे नाव #घेते दोके नका खाउ😂

 

 

marathi ukhane for male

 

  • 6) हिरव्या हिरव्या# साडीला, भरजरी काठ… __रावांच्या# खोड्या सुरु, जरा वळली की पाठ😂

 

  • 7) गोव्यावरून #आणले, खास फेणी आणि काजू… __चा पापा# घ्यायला, मी कशाला लाजू.😂

 

  • 8) आकाशात #उडतोय पक्षांचा थवा –चे नाव# घ्यायला उखाणा कशाला हवा

 

  • 9) पेरु खाते #चिरुन संत्री खाते सोलुन केळीची काढते साल — रावाच्या# नावाचे कुंकु लावते लाल

 

  • 10) बाजारातून #घेऊन येतो __ ताजी ताजी… __शी गुलूगुलू# करायला, मी नेहमीच राजी😂

 

  • 11) हँगओव्हर उतरवायला,# उपयोगी पडते लिंबू … ___ एवढी हॉट# असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू😂

 

  • 12) खोक्यात खोका टिविचा #खोका, मी त्यांची मांजर् तो माझा बोका.

 

 

 

Comedy Marathi Ukhane List For Wedding | लग्नातील विनोदी मराठी उखाणे.

Ukhane for Marriage

  • 13) उखाणा घ्या म्हटलं की, #उखाणा काही सुचत नाही कोणाकोणाचं नाव घेऊ, #माझंच मला कळत नाही

 

 

Dohale Jevan Ukhane

 

  • 14) लिपस्टिक वाढवते ___ची #ब्यूटी…😂 त्याची टेस्ट घेणं, ही माझी #आवडती डयुटी

 

  • 15) काचेच्या# ग्लासात कोकम सरबत ….रावांशिवाय #मला नाही करमत




  • 16) मटणाचा केला #रस्सा, चिकन केले फ्राय… __ भाव देत नाही,# कित्ती केले ट्राय

 

  • 17) चांदीच्या ताटात __चे #पेढे… माझे हुशार, बाकी #सगळे वेडे!😂

 

  • 18) शंकराच्या #पिंडींवर् नागोबाचा वेढा, हि माझी म्हैस आणि मी हिचा रेडा

 

  • 19) तांदुळ #निवडत बसले होते दारात तांदुळ निवडत #बसले होते दारात ते #पादले दारात नि वास आला घारात😂

 

  • 20) __व माझी #Lovestory एकदम सच्ची… गुलूगुलू# करायला, गाठतो आम्ही गच्ची😂

 

  • 21) चहा गरम# राहावा म्हणून कपावर ठेवली बशी… __माझी #गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी

 

  • 22) नव्या कोऱ्या रुळांवर, ट्रेन #धावते एकदम फास्ट… चल ___ पिक्चरला, सीट #पकडू लास्ट.

 

  • 23) __ची बाटली आणि काचेचे #ग्लास … __ सोबत असताना,# क्वार्टर होते लगेच खल्लास

 

  • 24) काय बाई सांगू, #कसं ग सांगू, मलाच माझी वाटे लाज… __नी वजन #काटा मोडलाय आज

 

 

Satyanarayan Pooja Ukhane

 

  • 25) डास चावला की, #येते अंगाला खाज…😂 __चे नाव घेतो, #तुमच्यासाठी आज

 

  • 26) चांदीच्या #करंड्यात, ठेवले हळदी कुंकू… __रावांना #पाहताच, कुत्री लागतात भुंकू

 

  • 27) शंकराच्या #पिंडीला नागाचा वेढा… __ माझी #म्हैस आणि मी तिचा रेडा😂

 

  • 28) गमतीदार व मजेशीर मराठी कॉमेडी उखाणे

 

  • 29) एवढा# मोठा वाडा , वाडया समोर विहिर , विहिरीत होता कोनडा , कोनाडयात होती कोरी पाटी , पाटीत #काळी माती , मातीत #पेरले गहु , गव्हाला टाकलं पाणी , म्हणुन फुटले कोंब , कोंब दिसतात हिरवे पण काढायला# कशी जाऊ , माझ लग्नच अजुन झालं नाही तर नाव कुणाच घेऊ .

 

  • 30) सन्डासाच्या पायारीवर टमरेल #ठेवते वाकून, …..रावाना आली जोरदार# म्हणून मी ठेवते दाबून्




  • 31) नाव घ्या नाव घ्या# नावाची काय बिशाद ………तर आहेत# माझ्या डाव्या खिशात

 

ukhane in marathi for male romantic

 

  • 32) पुरणपोळीत तुप #असावे ताजे अन् साजुक, …. आहेत #आमचे फार नाजुक.😂

 

  • 33) भल्या पहाटे# करावी देवाची पुजा , …च्या #जीवावर करते मी मजा

 

  • 34) नुकताच# सचीन आलाय सेंचुरी टाकून.. नुकताच सचीन आलाय# सेंचुरी टाकून…आन् …….रावांचं नाव घेते #चार गडी राखून!!!

 

  • 35) हरे हरे भिंत पे #बैठी एक पाल हरे हरे# भिंत पे बैठी एक पाल ईकबाल मेरा #टकल्या, उसके सर पे नही बाल.

 

  • 36) बागेत बाग #राणीचा बाग… बागेत बाग #राणीचा बाग… अन् रावांचा #राग म्हणजे धगधगणारी आग!

 

  • 37) केऴिच पान #टर टर फाटत …रावानच नाव घ्यायला मला कसतरिच् वाटत.

 

 

satyanarayan ukhane

 

  • 38) चान्दिच्या #ताटात फणसाचे गरे , ….राव दिसतात बरे पण वाकतिल तेव्हा खरे

 

  • 39) अलिकडे अमेरिका, पलिकडे अमेरिका, नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका

 

  • 40) भातुकलीचा #खेल मांडला चुल आणि बोळक्यात …च नाव घेतो# मुर्खांच्या किंवा मित्रांच्या घोळक्यात

 

  • 41) #1 बोटल #2 ग्लास …राव् आमचे फस्ट क्लास्

 

  • 42) रनवे वर #प्लेन धावतात फास्ट, –इज माय# फस्ट आणि लास्ट

 

  • 43) लग्नात्त #लागतात हार आणि तुरे …. च्या नाव#घेण्याचा आगृह् आता पुरे

 

  • 44) सासर्याच्या# मांडवात पंचपक्वांनाच्या राशी, पोट्टे पाट्टे जेवुन गेले, जावई राहीला उपाशी.

 

 

Marathi Ukhane For Pooja

 

  • 45) टोपर्यावर# टोपर रावाचे टोपर माझ्याच नशिबात होते हे भैताड झापड.




  • 46) ऍश्वर्या-अभिषेक यांची छान जमली #जोडी, ईशा देओलने मारली यांच्याही पुढे उडी,

 

  • ईशा देओल उडी मारत पडल खड़्यात,#ऍश-अभी अडकले नवरा-बायकोच्या नात्यात, नाव घ्या नाव घ्या हा काय कायदा, ………….रावाच नाव मी घेईल तुमचा काय फायदा

 

  • 47) ठाण्याच्या मैदाणात ख़ेळत् होतो #क्रिकेट, बघितल तिला आणि पड्ला माझा विकेट.

 

  • 48) महादेवाच्या पिडिंवर# बटाट्याची फोड्, …….रावांना डोळे #मारण्याची लई खोड्.

 

  • 49) अटक मट्क #चांदणी चट्क, …. ला म्हणा #जळ्गांव मध्य़ै भटक

 

  • 50) गच्चीवर गच्ची# सिमेंटची गच्ची,  … माझी #बायको आहे मोठी लुच्ची

 

Funny & Comedy Marathi Ukhane For Marriage Ceremony

  • 52) इंद्रधनुचे #असतात सात रंग, वर-वधुही #सप्तपदीत असतात दंग.

 

  • 53) नाव घ्या #नाव घ्या करु नका गजर, …….रावांचं #नाव घ्यायला नेहमीच असते मी हजर

 

  • 54) कपावर कप #कपाखालि बशि, माझी बायको #. …. बाकी सगळ्या म्ह्शी

 

dohale ukhane

 

  • 55) सुगंधात सुगंधी# असतो जसा केवडा… सुगंधात सुगंधी असतो जसा केवडा…… बेवड्यांमध्ये तसा# आमचा बाबूराव बेवडा!!!!

 

  • 56) निळ्याभोर# आकाशात विमान चालले फास्ट, ….रावांचे नाव #घेते तुमच्यासाठी खास.

 

  • 57) जुईचि वेणी# जाईचा गजरा, आमच्य़ा दोघां #वरति सगळ्य़ा च्य़ा नज्ररा..

 

  • 58) मुंबई ते पुणे #१५०कि.मी. आहे अंतर, — हयांचं नाव #घेते, घास भरवते नंतर.

 

  • 59) चान्दिच्या# ताटाला चन्दनाचा वेढा, मी आहे# म्हैस तर तो आहे रेडा.

 

  • 60) चांदीच्या ताटात #मुठभर गहू, लग्नच नाही झाल तर नाव कस घेऊ.




  • 61) ह्या दाराच #कुत्र त्या दारी भुंकत, … ला पाहून #माझ डोक दुखत.

 

  • 62) श्रावणात #पडतोय रोज पारिजातकांचा सडा, …. ना आवडतो #गरम गरम बटाटेवडा.

 

  • 63) इराण्याच्या चहा #बरोबर मिळतो मस्का पाव, —— रावांची बाहेर #किती लफडी ते विचारू नका राव !!

 

  • 64) कॉरव-पांडव युध्दात #अर्जुनाच्या रथाचे श्रीकृष्ण झाले सारथी, …… आहेत फार निस्वार्थी.

 

  • 65) साठ्यानंची बीस्कीटे, #बेडेकरंचा मसाला, — नाव घ्यायला आग्रह कशाला.

 

  • 66) सचीनच्या बॅट ला करते #नमस्कार वाकून, ***** रावांचे नाव #घेते पाच गडी राखून.

 

 

dohale jevan ukhane marathi for female

 

  • 67) आजघर माजघर #माजघराला नाही दार. ……..च्या घरात# मात्र विंडोज दोन हजार,

 

  • 68) झेन्डुचे फुल हल्ते #डुलु डुलु, आमचे हे दिसतात जसे डुकराचे पिलु

 

  • 69) कपात दुध #दुधावर साय, —— च नाव घेते —-ची माय.

 

  • 70) एक होति परि ….. नाव घेते आता जावा आपापल्या घरि.

 

  • 71) काचेच्या # ग्लासात कोकम सरबत, ….रावांशिवाय मला नाही करमत.

 

  • 72) एक होति चिउ एक होता काउ, ……. रावान्चे नाव घेते दोके नका खाउ.

 

  • 73) एक किलो गहु# वर एक किलो गहु, लग्नच नहि झाल तर नाव कोनाच घेउ.

 

  • 74) धनत्रयोदशीला #करतात धनाची पुजा, ….. च्या जीवावर करते मी मजा.

 

 

marathi ukhane for male romantic

 

  • 75) अत्ततराचि बाट्ली# कचकन फुट्ली, …..नाव घ्यायला लाज नाही वाट्ली.




  • 76) घास घ्यायला तयार #आहे ——– लेक् मोठा आ करते —- तु दुरुन फेक.

 

  • 77) घरात माजघर, माजघरात मापटे,मापट्यात होते गहू, लग्न नाहि झाले तर नाव कसे घेऊ?

 

  • 78) चांदीच्या परातित केशराचे पेढे………आमचे हे सोडुन सगळे वेडे

 

  • 79) नाहि नाही म्हणता म्हणता झाल्या भरपुर चुका, …..चे नाव घेतो द्या सगळयाजणी एक एक मुका.

 

  • 80) मुंबापुरची मुंबादेवी आज मल पावली,  श्रीखंडाचा घास देताना …. मला चावली.

 

  • 81) इवल्या इवल्या हरणाचे इवले इवले पाय, … घरी परतले नाहीत अजुन, कुठे पिऊन पडलेत की काय!!!

 

  • 82) केलेीच पान चुरुचुरु फाटत … ….रावाच नाव घेताना कस कस वाटत.

 

  • 83) एक बाटली दोन ग्लास, माझी बायको फर्स्ट क्लास.

 

  • 84) अत्रावळ पत्रावळ , पत्रावळीवर होती वान्ग्याची फोड —— हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्.

 

  • 85) सावित्रीबाई फुलेंनी दिले स्त्री शिक्षणाचे धडे, ….. ना आवडतात गरम गरम साबुदाणे वडे.

 

  • 86) मितालि बिल्डींग, #तिसरा मजला, #घर न – #११, घराला लावलि घंटी, ………. माझी बबली# आणि मी तिचा बंटी.

 

  • 87) साखरेचे पोते सुई ने# उसवले, …..ने मला पावडर# लाऊन फसवले.

 

ukhane in marathi for female

 

  • 88) साबुदाण्याच्या #खिचडित टाकली मिरची पिकली, माझे राव आहेत #अनपड आणि मीच आहे शिकली.




अंतिम टीप : मित्रांनो आम्हाला खात्री आहे कि आपण हे विनोदी Marathi Comedy Ukhane वाचून नक्कीच पोट भरून हसला असचाल. जर आपल्याला हे विनोदी मराठी उखाणे आवडले असतील तर ते तुम्ही आपल्या मित्रांसोबत आठवणीने Share करा आणि आपल्या कडे सुद्धा असेच भन्नाट विनोदी Comedy Marathi Ukhane असतील तर ते आम्हाला Comment द्वारे नक्की लिहून कळवा.




Leave a Comment

x
error: Content is protected !!