Privacy Policy

Marathi Ukhane हे संकेतस्थळ आपला कोणता DATA वापरतो आणि का ?

 

टिपण्या (COMMENTS):

आमच्‍या सकेंतस्‍थळाला भेट देणारी कोणतीही व्‍यक्ती जेव्‍हा https://marathiukhane.com/ या सकेंतस्‍थळावर कमेंट करते तेव्‍हा त्‍या माहीतीचा वापर केवळ संकेतस्‍थळामध्‍ये आवश्‍यक ते बदल करून चांगला अनुभव देण्‍याकरिता करतो.

संपर्क अर्ज (Contact forms):

जर तुम्‍हाला आमच्‍या सकेंतस्‍थळाबद्दल काही अडचण असल्‍यास किंवा काही बदल सुचवायचा  असेल तर पुढील लिंक वापरू शकता. Contact Us. तुमच्या प्रतिसादाला आम्ही लवकरात लवकर उत्‍तर देऊन आवश्‍यक ते बदल करून घेऊ.

 

माहिती (Cookies):

कुकीज म्‍हणजे एक प्रकारची माहीती  असते. ज्‍याचा वापर वापर करून गुगल तुम्‍हाला जाहीरात दाखवु शकते. संकेतस्‍थळाचे काम सुरळीत रित्‍या चालु राहण्‍यासाठी कुकीज अत्यंत महत्‍वाचे काम करीत असते.

 

गुगल विश्‍लेषण (Google Analytics):

संकेतस्‍थळावर मिळणारी माहीती नेहमी अद्ययावत व उच्‍च दर्जाची असावी यासाठी गुगल कडुन मिळणारी सुविधा गुगल विश्‍लेषण वापरतो.  गुगल विश्‍लेषणातुन आम्‍हाला व्‍यक्तीचे ठिकाण व वय यासारखी माहीती मिळते.

 

Disclaimer :

https://marathiukhane.com/ या संकेतस्‍थळावर वापरल्‍या सर्व नावे,वस्‍तु,स्‍थळे ह्या पुर्णपणे काल्‍पनिक असुन त्‍यांचा कुठल्‍याही सजीव किंवा निर्जीव व्‍यक्‍ती ,वस्‍तु,स्‍थळे कोणताही संबंध नाही. आमच्‍या संकेतस्‍थळावरील माहीती ही केवळ शैक्षणिक उद्देशासाठी उपलब्‍ध करून देण्‍यात आली किंवा येणार आहे.

 

Acceptance of given terms :

https://marathiukhane.com/ संकेतस्‍थळ वापरून, वापरकर्त्‍याने वरील सर्व धोरणाबाबत सहमती दर्शवली व त्‍याला त्‍या सर्व अटी मान्‍य आहेत हे समजण्‍यात येईल. कृपया या गोष्‍टीची नोंद घ्‍यावी . पंरतु  जर वापरकर्त्याला या अटी मान्‍य नसतील तर त्‍याने https://marathiukhane.com/ हे संकेतस्‍थळ वापरू नये.

 

Copyright © [www.marathiukhane.com] [2021] All Rights Reserved (सर्व अधिकार संरक्षित)

या वेबसाइट किंवा ब्लॉगमधील सर्व फायली आणि माहिती मराठी उखाणे 

या संकेतस्थळ वरची माहिती हि स्वतः तसेच वेगवेगळ्या फ्री सौर्सिस म्हणजेच बातम्या वर्तमान पत्र व माग्झिनेस मधून घेतली आहे व पुरवली गेली आहे. आणि हि माहिती फक्त मनोरंजन व शैक्षणिक गोष्टी साठी वापर करा. येथील माहिती तुम्ही शेअर करू शकता पण संदर्भ देऊनच. आमच्या या माहितीमुळे तुमचे मालकी हक्क (कॉपीराईट हक्क) दुखावले जात असतील तर तुरंत आम्हास या contact us पेज द्वारे कळवावे आम्ही तुरंत ती माहिती आमच्या संकेतस्थळावरुन काढून टाकू. धन्यवाद.

x
error: Content is protected !!