Simple Marathi Ukhane for Bride And Groom साधे सोपे उखाणे

simple marathi ukhane for bride and groom नमस्ते मित्र मंडळी लग्न ठरलय.. उखाणे शोधताय? या मग येथे simple ukhane in marathi साधे सोपे उखाणे आपल्याला मिळतील हे उखाणे सोपे असल्या कारणाने घेण्यास हरकत नाही. simple marathi ukhane for female and male नवरा मुलगा व नवरी मुलगी या दोघांसाठी हे उखाणे केले आहेत आवडल्यास शेअर करा व आनंद पसरवा.

simple-ukhane-in-marathi
simple marathi ukhane/simple ukhane/simple ukhane in marathi

Simple Marathi Ukhane for Bride and groom

  • ची लेक झाली, ची सून, …च नाव घेते, गृहप्रवेश करून !

 

  • माहेरी साठवले, मायेचे मोती, … च नाव घेऊन, जोडते नवी नाती

 

  • हंड्यावर हंडे सात त्यावर ठेवली परात, बसले दारात मी जाऊ कशी घरात

 

  • जमले आहेत सगळे, च्या दारात, … रावांचे नाव घेते, येऊ द्या ना घरात.

 

  • चांदीच्या वाटीत… सोन्याचा चमचा, ……रावांचं नाव घेते असु द्या आशीर्वाद तुमचा

 

  • नागपूरची संत्री, रसरशीत आणि गोड,  … च नाव घेतो.आता तरी वाट सोड

 

  • रुपेरी सागरावर, चंदेरी लाट, … रावांचं नाव घेते. सोडा माझी वाट.

 

  • माहेरी साठवले, मायेचे मोती, …च नाव घेऊन, जोडते नवी नाती

 

  • हिरव्या हिरव्या जंगलात झाडी घनदाट, … रावांचे नाव घेते, सोडा माझी वाट

 

  • सर्वांपुढे नमस्कारासाठी, जोडते दोन्ही हात, … रावांचे नाव घेते, पण सोडा माझी वाट

 

  • सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास, …..रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

 

  • मॉलमध्ये जायला तयार होत मी झटकन, …रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन

 

  • ज्या घरात असतो स्त्रियांना मान, त्याच घरात असते लक्ष्मीचे स्थान

 

  • ….रावांच्या पत्नीपदाचा मला आहे तिळासारखा असावा स्नेह गुळासारखी असावीगोडी

 

  • ईश्वर सुखी ठेवो माझी आणि ….रावांची जोडी, रातराणीच्या सुवासाने चाफा झाला मोहित

 

  • ….रावांच आयुष्यमागते सासु-सासच्या सहित आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा राव आहेत माझा दागिना खरा

 

  • पौर्णिमेच्या चंद्राची उज्ज्वल प्रभा, ….राव आहेत माझ्या सौभाग्याची शोभा

 

  • कुणाची करु नये निंदा कुणाचा करु नये हेवा, ….राव आहेत माझ्या सौभाग्याचा ठेवा

 

Simple Ukhane in Marathi सोपे मराठी उखाणे 

  • दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी, ….रावांच्या जीवावर मी आहे आनंदी

 

  • विद्या शोभते बुद्धीने लक्ष्मी शोभते धनाने, …..रावांच्या जीवावर जीवन जगते मानाने

 

  • एकनिरंजनदोनवाती दोन वाती एक ज्योती, ….राव माझे पती मीत्यांची सौभाग्यवती

 

  • जिथे सुख शांती समाधान, तिथे लक्ष्मीचा वास, ….रावांना भरविते श्रीखंडाचा घास

 

  • नेत्राच्या निरंजनी अणूंच्या वाती, ….साठी सोडली माझ्या माहेरची नाती

 

  • कळी उमळळी खुदकन हसली, स्पर्श झाला वाऱ्याचा, ….रावांचे नाव घेते, असावा आशीर्वाद सर्वाचा

 

  • शब्दावाचुन कळले सारे शब्दांच्याही पलीकडले,  …..च्या प्राप्तीने माझे भाग्य उदयाला आले

 

  • पती पत्नीचे नाते म्हणजे फुले अबोलीची, च्या नावाला जोड मिळाली ….रावांच्या नावाची

 

  • विरह वाढविणारा अंतरपाठ क्षणात झाला दूर, आणि … च्या संसारात ऐकू येतील फक्त प्रेम सनईचे सूर

 

  • कृष्णाने लिहिली भगवतगीता, ….राव माझे राम, तर मी त्यांची सीता

 

  • पौर्णिमेचा दिवस, चंद्राला लागते चाहना, ….रावांच्या जीवनात, टाकत मी पहिले पाऊल

 

  • जेजुरीचा खंडोबा, तुलजापुरची भवानी, ……रावांची आहे मी अर्धागिनी

 

  • महादेवाच्या पिडीला वेल वाहत वाकुन, ….रावांचे नाव घेते सचिा मान राखुन

 

  • रिमझिम जलधारा बरसतात धरतीच्या कलशात, …..रावांचे नाव घेते असु द्या लक्षात

 

  • हिमालय पर्वतावर बच्यिा राशी, ….रावांचे नाव घेते . ….च्या लग्नाच्या दिवशी

 

  • साजूक तुपात नाजूक चमचा, ….रावांचे नाव घेते, आशीवदि असु दे तुमचा

 

  • साजूक तुपात नाजूक चमचा, ….रावांचे नाव घेते, आशीवदि असु दे तुमचा

 

  • कामाची सुरवात होते श्रीगणेशापासुन, …..रावांचे नाव घेण्यास सुरवात केली आजपासून

 

  • चिवड्यात घालतात खोबऱ्याचे काप,  …रावी समवेत ओलांडते माप

 

वरील simple marathi ukhane / simple ukhane in Marathi for bride and groom उखाणे पाहून सर्व वधू वरांना खूपच मज्जा आली असणार आहे फक्त तुम्हीच मज्जा ण लुटता तुमच्या इतर मित्र मैत्रिणीबरोबर हे उखाणे पाठवायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment

x
error: Content is protected !!