About Us

सर्वप्रथम आम्ही मराठी उखाणे या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत करू इच्छितो, आणी आपण या संकेतस्थळावर भेट दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या शतकामध्ये इंटरनेट चे जाळे फार सुसाटयाने पसरत चाले आहे. पण इंटरनेटवरती मराठी माहिती मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटवरील मराठी  माहीतीचा शिक्कागार किंवा साठा वाढवणे गरजेचे आहे. एका माहितीनुसार तुम्हाला माहिती असेल व नसेलही जगामध्ये सुमारे ९० दशलक्ष ते १ कोटी  लोक मराठी बोलतात आणि मराठी मधेच माहिती शोधायचा प्रयत्न करतात परंतु अपुऱ्या मराठी संकेतस्थळामुळे पुरेशी महिती आपल्याला भेटू शकत नाही. आपली जडण घडण हि आपल्या भाषेवरच अवलंबून असते, म्हणून आम्ही मराठी उखाणे  हे संकेतस्थळ सुरु केले आहे. जिथे आपल्या सर्वाना मराठी मध्ये उखाणे  उपलब्ध करून देण्याचा छानसा प्रयत्न केला आहे.  हे उखाणे आम्ही स्वतः तसेच फ्री सौर्सिस म्हणजेच बातम्या यू टयूब व वर्तमान पत्रातून घेतले गेले आहेत. या साईट वरील माहितीमुळे कोणाचे कॉपीराईट हक्क (copyright) दुखावले जात असतील तर तुरंत आम्हाला contact us या पेज द्वारे कळवा आम्ही टी माहिती मिटवून टाकू धन्यवाद.

संकेतस्थळ आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा, काही चुका/स्तुती असतील त्याही कळवा त्यामुळे आम्हाला आमच्या कामामध्ये प्रेरणा भेटेल. धन्यवाद …!!!

x
error: Content is protected !!