10 Long Marathi Ukhane For Female and Male लांबलचक मराठी उखाणे

long marathi ukhane for female and male  नमस्ते मित्र मंडळी लग्न ठरलय.. उखाणे शोधताय? या मग येथे long ukhane in marathi मोठे गमतीदार मराठी उखाणे आपल्याला मिळतील हे उखाणे खूप मोठे असल्याने खूप गमतीदार आहेत व सर्वाना आवडतील या कारणाने घेण्यास हरकत नाही. long ukhane in marathi for female marriage नवरा मुलगा व नवरी मुलगी या दोघांसाठी हे उखाणे केले आहेत आवडल्यास शेअर करा व आनंद पसरवा.

long-marathi-ukhane-for-female-and-male
long marathi ukhane for female/long ukhane in marathi for female marriage

long marathi ukhane for female and male  लांबलचक मोठे उखाणे मराठीमध्ये  

  • चौफेरी वाड्याला सात खांब, दशरथाच्या घरी जन्मले राम, राम गेले बंदरा, रुपये आणले पंधरा, पंधरा रुपयाची घेतली साडी, माहेरी मोडली घडी, नेसली साडी, गेले सासरच्या घरी, कमरेला किल्ल्या, उघडली खोली,खोलीला भिंत, भिंतीला कपाट,कपाटाला खाट खाटीवर गादी,गादीवर उशी उशीवर परात,परातीत ताट ताटात वाटी,वाटीत भात भातावर तूप,तुपासारख रूप रूपासारखा जोडा,पंढरीला चंद्रभागेचा वेढा चंद्रभागेच्या तिरी बायका म्हणतात नाव घे पोरी नाव कसलं फुकाचं,हळदी कुंकू मोलाचं

 

  • हळदी कुंकू ठेवायला चांदीच तबक त्यासोबत अत्तरदाणी शोभे सुबक बसायला चंदनाचा पाट जेवायला सोन्याचं ताट खायला मोत्याचा घास -……चं नाव घेते तुमच्यासाठी खास.




 

  • दिवस जाता जाता लग्नाला वर्ष झाले पहिले वहिले सण सारे आनंदाने केले जन्मोजन्मीची साथ नात्यात उतरली गोडी …राव आणि माझी राजा राणीची जोडी

 

  • सुख नांदो माझ्या घरी (कुलदेवाचे नाव)ला मागणं सगळी नाती छान जप आई बाबांच सांगण (कुलदेवीचे नाव) चा आशीर्वाद सदा राहो पाठीशी सुख इथले वेगळेच तुलना नाही कशाशी

marathi ukhane for female romantic

  • सासू सासऱ्यांची सून वहिणी मी दिर-नंदेची जाऊबाईंचा स्वभाव आठवण येई बहिणीची सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते मला खुश ठेवायच आहोंना छान जमते

 

  • माघात गणेशजयंती फाल्गुनी होळी बोंबाबोंब करती मुले केली पुरणाची पोळी आले गेले सण सगळे केले नाही नाही म्हणत गोड धोड झाले आग्गोबाई !! आला शेवटचा सण शिवजयंतीला जमले सारेच जण सण नुसत निमीत्त घरचे होतात एकत्र ……रावांच्या नावचं घातलं मंगळसुत्र

 

  • अमावस्येला केले लक्ष्मीपुजन पाडवा आला ,नवरा बायकोचा सण भाऊबीजेची ओवाळणी मनी दाटे हर्ष आला महीना आला मार्गशीर्ष चंपाषष्टीला खंडेराया वाकून नमस्कार उपवास केले चारही गुरुवार पौषमासी शाकंभरीचे नौरात्र असती तिळाची पोळी करा आली आली संक्रांती

 

  • मंगळागौरीची गाणी नागपंचमीचा खेळ रक्षाबंधनाला काढला भावासाठी वेळ गणपती आले गाऊ त्याचे गुणगान जावयाचा थाट त्यांना आधिकवाण देव बसले आश्विनमासी दसरा आला दहाव्या दिवशी कोजागिरीचा चंद्र लख्ख रात्रीच्या वेळी करा फराळाची तयारी आली आली दिवाळी

 

  • चैत्राचा पाडवा वर्षारंभ मराठी चाफ्याची फुले रामनवमीसाठी वैशाखी अक्षय्यतृतियेला केले सोन्याचे बिलवर ते घातले वटपौर्णिमेला हिरव्या साडीवर हिरवी साडी उठून दिसते देवाकडे यांना सातजन्मी मागते आषाढी एकादशीचा केला उपवास लागा तयारीला आला आला श्रावणमास




 

  • शिवरायांचे स्वराज्य, जिजाऊंचे स्वप्न संभाजींचा पराकम, पेशव्यांची जिद्द सावित्रीचा निर्धार, महात्मा फुलेंचा आधार टिळकांची बंडखोरी, गांधी मवाळ अभिमान वाटतो यांच्या शौर्यगाथा ऐकूण …….रावांच नाव घेते सर्व महात्म्यांना नमन करुन

 

वरील long marathi ukhane for female / long ukhane in marathi for female marriage उखाणे पाहून सर्व वधू long ukhane in marathi for husband वरांना खूपच मज्जा आली असणार आहे फक्त तुम्हीच मज्जा ण लुटता तुमच्या इतर मित्र मैत्रिणीबरोबर हे उखाणे पाठवायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment

x
error: Content is protected !!