39 Marathi Ukhane For Unmarried Girl and Boy अविवाहित मुलामुलींसाठी उखाणे

marathi ukhane for unmarried girl and boy हे उखाणे फक्त ज्यांचे लग्न जमायचे आहे फक्त त्यांच्यासाठी आहेत. उखाणे म्हणजे लग्न कार्यातील एक मज्जाच होय उखाण्याशिवाय लग्न अधुरेच वाटते. या लेखात आपण पाहणार आहोत ukhane for unmarried girl and boy चला तर मग गमतीदार उखाण्यांचा आस्वाद घेऊयात. हे उखाणे आवडले तर नक्की तुमच्या अविवाहित मित्र मैत्रीणीना पाठवायला विसरू नका. हे उखाणे फक्त अविवाहित (avivahit) मुला मुलींसाठी आहेत.

marathi-ukhane-for-unmarried-girl-boy
marathi ukhane for unmarried girl and boy/ukhane for unmarried girl

marathi ukhane for unmarried girl/boy अविवाहित मुली व मुला साठी उखाणे

 • MSEB च्या तारेवर टाकला होता आकडा… लग्नच माझे नाही ठरले तर नाव कोणाचे घेऊ रे माकडा.

 

 • कॉलेज ला येतो सुटा बुटात.. घरी झोपतो गोणपाटात..

 

 • पांढरे पांढरे बदक त्याचे फेगडे फेगडे पाय.. हे आजुन घरी नाही आले पिऊन पडले की काय..

 

 • तु हसतेस छान, तु दिसतेस छान, यावर एकच उपाय, शुभ मंगल सावधान

 

 • चंद्र वाढतो कलेकलेने चंद्र वाढतो कलेकले ने… आणि वाढते किलो किलो ने

 

 • खोक्यात खोका TV चा खोका.. खोक्यात खोका TV चा खोका.. मी तुझी मांजर.. तु माझा बोका.,

 

 • महादेवाच्या पिंडीला नागोबाचा वेढा, तु माझी म्हैस मी तुझा रेडा.

 

 • रूप तेरा मस्ताना… रुप तेरा मस्ताना… बेंच तुटेल बसताना..

 

 • स्वतःला समजते beauty queen, पण आहे स्टोची पिन..

 

 • सकाळी हसते, दुपारी हसते, रात्री हसते, बाहेर हसते, घरात हसते तिला काय वाटते तिच कोलगेट ने दात घासते..

 

 • अटक मटक चवळी चटक.. उंची नाही वाढत तर कॉलेजच्या गेटला जाऊन लटक..

 

 • केळीचे पान टरटर फाटते.. आणि सासूबाईच्या कारट्याशी बोलावेच लागते…

 

 • केंद्रात केंद्र दुधाचे केंद्र… माझ्या नशिबात पडले काळे बेंद्र..

 

 • सकाळी सकाळी बागेत तोडत होते कळ्या ….रावांचे दात म्हणजे दुकानातल्या फळ्या

 

 • श्रावणात पडतोय रोज पारिजातकांचा सडा रावांना आवडतो गरम गरम बटाटेवडा,

 

 • अत्रावळ पत्रावळ, पत्रावळीवर होती वान्याची फोड हसतात गोड, पण डोळे वटारायची भारीच खोड्

 

 • काश्मीरहून आणलाय रेशमी सुंदर रुमाल …. बरोबर असले की हवाय कशाला हमाल

अस्सल मराठी विनोदी उखाणे 

ukhane for unmarried girl and boy अविवाहित मुली व मुलांसाठीचे उखाणे

 • सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन तुझ्यासाठी एखादा शर्ट घेताना माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन

 

 • तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA तिच्याकडे मोबाईल नव्हता म्हणून त्याने दिला LAVA नंतर ती त्याला फोन करून म्हणते, “धन्यवाद भावा

 

 • पुन्हा आला सोमवार सुट्टीवर करून पुन्हा एकदा माल रावांचे नाव घेऊन करू पुन्हा कामाला सुरुवात,

 

 • उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार उन्हाळ्यात अंगाला घाम येतो फार … राव वापरतात CINTHOL साबण दुर्गंध होईल पसार …

 

 • योगायोगाने योगा केला आणि मिळवले रोगावर नियंत्रण रावांशी ठरले आहे लग्न करते आग्रहाचे निमंत्रण

 

 • केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत आहेत खूप हौशी

 

 • केस झाले पांढरे.. जवळ आली चाळीशी तरी पण प्रेम करणे कधी नाही थांबत आहेत खूप हौशी

 

 • भारताने यान सोडले नाव त्याचे “मंगळ” रावांनी माझ्याशी लग्न केले नुसतीच करायला चंगळ

 

 • नाव घे नाव घे आग्रह असतो सगळ्यांचा …..च नाव नेहमीच असतं ओठांवर प्रश्न असतो उखाण्याचा

 

 • वन बॉटल, टु ग्लास ……….इज फर्स्टक्लास

 

 • महादेवाच्या पिडींवर बटाट्याची फोड्, – रावांना डोळे मारण्याची लई भारी खोड्.

 

 • ह्या दाराच कुत्र त्या दारी भूकत, माझ डोक दुखत. ला पाहुन माझ

 

 • गोड करंजी सपक शेवाई, होते समजूतदार म्हणूनच, करून घेतले जावई.

 

 • काचेच्या ग्लासात कोकम सरबत, -रांवाशिवाय मला नाही करमत. 

 

 • रनवे वर प्लेन धावतात फास्ट, राव इज माय फस्ट आणि लास्ट.

 

 • साखरेचे पोते सुई ने ऊसवले, – ने मला पावडर लाऊन फसवले.

 

 • आंब्यात आंबा हापुस आंबा अन, आमची — म्हणजे जगदंबा.

 

 • ठाण्याच्या मैदाणात खेळत होतो क्रिकेट, बघितल तिला आणि पड्ली माझा विकेट.

 

 • पावाबरोबर खाल्ले अमुल बटर …..चे नाव घ्यायला कुँठे अडलय माझ खेटर

 

 • इराण्याच्या चहा बरोबर मीळतो मस्का पाव

 

 • रावांची बाहेर किती लफडी आहेत ते विचारू नका राव !!

 

 • मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात मोबाईल वर एफ़ एम् एकते कानात हेडफोन टाकून.. हेडफोन टाकून.. आणि.. रवाना मिस कॉल देते एक रूपया बैलेंस राखून..!!

 

वरील ukhane for unmarried girl / marathi ukhane for unmarried girl and boy सर्व उखाणे पाहून सर्व अविवाहित मुली व मुलांना खूपच मज्जा आली असणार आहे फक्त तुम्हीच मज्जा ण लुटता तुमच्या इतर मित्र मैत्रिणीबरोबर हे उखाणे पाठवायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment

x
error: Content is protected !!