66 Marathi Ukhane For Haldi Kunku हळदी कुंकूचे उखाणे

marathi ukhane for haldi kunku हळदी कुंकू उखाणे हे सर्वत्र लागतात आणि haldi kunku ukhane हे फक्त स्त्रियांसाठी लागतात नवीन वर्ष असो वा कोणताही मोठा कार्यकम असो सर्वांची सुरुवात या हळदी कुंकू उखाण्यानीच होते शहरामध्ये सोसायटी मध्ये तर गावातून घरोघरी हळदी कुंकू कार्यक्रम होत असतात त्यावेळी हे उखाणे आवर्जून घेतले जातात.

marathi-ukhane-for-haldi-kunku
marathi ukhane for haldi kunku/haldi kunku ukhane /haldi kumkum ukhane

marathi ukhane for haldi kunku हळदी कुंकूचे मराठी उखाणे

  • संसाररूपी करंजीत, प्रेमरूपी सारण …..रावांचे नाव घेते, आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण

 

  • जीवन म्हणजे, सुख दुःखाचा खेळ ……..रावांचे नाव घेते, आहे हळदीकुंकवाची वेळ

 

  • कपाळावर कुंकू,हिरवा चुडा हाती,……राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती

 

  • गुलाबाचे फुल दिसायला ताजे, हळदी कुंकवा दिवशी…चे नाव घेते, सौभाग्य माझे

 

  • रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा,….रावांचे नावाचा ,भरला हिरवा चुडा

 

  • डाळिंब ठेवले फोडून,संत्रीची काढली साल……. रावांच्या नावाने कुंकू लावते लाल

 

  • वेळेचे चक्र फिरते रात्रंदिवस, कधी कधी पूणव कधी अवस,….रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस

 

  • कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,… चे नाव घेते, सार्‍या जणी बसा

 

  • श्री कृष्णाच्या खोड्या पाहून, गोकुळ झालं दंग …..रावांच्या प्रेमामुळेच चढला माझ्या मेहंदीला गडद लाल रंग

 

  • संक्रांतीचं हळदीकुंकू कागदाच्या पुढ्यात …….रावांच नाव घेते जाऊबाईच्या वाड्यात

 

  • जमल्या सा-या जणी हळदी कुंकूवाच्या निमित्ताने संसाराचा गाडा उचलेन……रावांच्या साथीने

 

  • संक्रांतीच्या सणाला असतो तिळगुळाचा मान …….रावांच्या जीवावर देते हळदीकुंकाचं वाण

 

  • सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे लाल कुंकू हिरवा चूडा आणि मंगळसूत्राचा साज…….रावांच नाव घेते संक्रांत आहे आज

 

  • गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.

 

  • संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण ……रावामुळे मला आहे सौभाग्याचा मान

 

  • सौभाग्याचे अलंकार,मंगळसूत्राचे काळे मणी, ……राव आहेत, माझ्या कुंकवाचे धनी

 

  • हिरव्या हिरव्या रानात, चरत होते हरण, …….रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाचे कारण.

 

  • दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस, ……रावांचे नाव घेते,आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

 

  • भारत देश स्वतंत्र झाला, १५ ऑगस्टच्या दिवशी, ……रावांचे नाव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

haldi kunku ukhane हळदी कुंकू उखाणे

  • हळदी कुंकवाला जमला, सुवासिनींचा मेळ,…..रावांचे नाव घेण्याची, हीच ती खरी वेळ

 

  • जास्वंदीच्या फुलांचा हार, शोभतो गणरायाच्या गळ्यात,……रावांचे नाव घेते,सुवासिनीच्या मेळ्यात.

 

  • सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस खास, …….रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

 

  • गणपती बाप्पा, वंदन करते तुला, …….रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.

 

  • वडिलांची माया आणि आईची कुशी, ……रावांचे नाव घेते, हळदी कुंकूवाच्या दिवशी.

 

  • आजच्या कार्यक्रमासाठी ,नेसली मी साडी छान, ……रावंचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

 

  • हळदी कुंकूवासाठी, जमल्या साऱ्या बायका, ……रावांचे नाव घेते, सर्वांनी ऐका.

 

  • सासूबाई माझ्या प्रेमळ, नणंदबाई हौशी, ……रावांच नाव घेते, हळदी कुंकूवाच्या दिवशी.

 

  • नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा आणि …..चा जोडा राहो साता जन्माचा.

 

  • आज ठेवला आहे, संगीत खुर्चीचा खेळ,…..रावांचे नाव घेते, हळदी कुंकूंची वेळ.

 

  • गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,…..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी

 

  • मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तारण …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण.

 

  • हळदी कुंकूवाचे कारण सासू आहे प्रेमळ नणंद आहे हौशी …..रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.

 

  • हळदी कुंकूला भेटतात, महिलांना गिफ्ट,……रावांनी दिली होती मला, लग्नाच्या आधी बाईकवर लिफ्ट.

 

  • कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा.

 

  • शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी ….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी ….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या  दिवशी

 

  • दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,….. रावांचे नाव घेते, आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

 

  • उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या  वेळेला

 

  • नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा ….रावांच नाव घेते सन आहे हळदी कुंकवाचा.

 

ukhane in marathi for haldi kunku (haldi kumkum ukhane)

  • राजहंस पक्षी पाळतात हौशी ….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी

 

  • सर्वजण एकत्र जमलो, म्हणून आजचा दिवस आहे खास,……रावांचे नाव घेण्याची, लागली मला आस.

 

  • चांदीच्या ताटात रेशमी खण ….रावांच नाव घेते हळदी कुंकवाचा सन.

 

  • अबोलीच्या मुग्ध काळ्या सांगून गेल्या मनीचे…..च नाव घेते सानिध्य आहे मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकवाचे

 

  • हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी ….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी

 

  • गणपती बाप्पा, वंदन करते तुला,……रावांचे नाव घेते, अखंड सौभाग्य दे मला.

 

  • कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी,____रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.

 

  • सासू माझी मायाळू दीर माझा हौशी ….रावांच नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • हळदी कुंकू आहे, सौभाग्याची शान,…… रावांना आहे, सोसायटी मध्ये खूप मान.

 

  • माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …रावांचे नाव घेतेय, हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • संसारुपी सागरात पली असावे हौशी ……राव च नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • निसर्ग निर्मिती च्या वेळी सुर्यनारायण झाले माळी ……चे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी.

 

  • साड्या घातल्या आहेत, सर्वानी छान,…..रावंच नाव घेते, ठेवून सर्वांचा मान.

 

  • माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …..रावांचे नाव घेतेय हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी.. …रावांचे नांव घेते, हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • हळदी कुंकूवाचे कारण सासू आहे प्रेमळ नणंद आहे हौशी …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी.

 

  • कान भरण्यात, बायका आहेत हौशी,……रावांच नाव घेते, हळदी कुंकूंच्या दिवशी.

 

  • गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या पूजेत.

 

  • राम गेले वनवासाला सीता करते नवस ….रावांच नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस.

 

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे हळदी कुंकूचे मराठी उखाणे / haldi kunku ukhane हे नक्की आवडले असतील. जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही हे marathi ukhane for haldi kunku / ukhane in marathi for haldi kunku / haldi kumkum ukhane / haldi kunku che ukhane आपल्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

Leave a Comment

x
error: Content is protected !!