58 Gamtidar Ukhane in Marathi गमतीदार मराठी उखाणे

gamtidar ukhane in marathi for female and male  नमस्ते मित्र मंडळी लग्न ठरलय.. उखाणे शोधताय? या मग येथे gamtidar ukhane marathi साधे सोपे गमतीदार उखाणे majedar ukhane मराठीमध्ये आपल्याला मिळतील हे उखाणे सोपे असल्या कारणाने घेण्यास हरकत नाही. marathi gamtidar ukhane नवरा मुलगा व नवरी मुलगी या दोघांसाठी हे उखाणे केले आहेत आवडल्यास शेअर करा व आनंद पसरवा.

gamtidar-ukhane-in-marathi
gamtidar ukhane in marathi/majedar ukhane/joking ukhane in marathi

Gamtidar Ukhane in Marathi गमतीदार उखाणे मराठीमध्ये

 • धनत्रयोदशी करतात धनाची पूजा, …..रावांचे जीवावर करते मी मजा.

 

 • महादेवाच्या पिंडीवर वाहते बेलाचे पण वाकून, ….रावांच नाव घेते तुमचा मान राखून.

marathi ukhane for female romantic

 • नदीच्या काठावर धूत होते कपडा, ….रावांच हातात फुलांचा गजरा.
 

 • केळींच पान फाटलं टरकन, ….रावांच नाव घ्यायला लय भारी वाटलं.

 

 • गणपतीला आवडतात दुर्वा , श्री कृष्णाला आवडते तुळस, ….रावांच नाव घ्यायला मला नाही येत आळस.

 

 • झुळझुळ वाहे नदी मंदमंद वाहे समुद्र सुखी, ठेव परमेश्वरा ….. आणि माझी जोडी.

 

 • पौर्णिमेचा चंद्र चौकून चांदण्या आकाशात, ….रावांच फोटो भारताच्या नकाशात.

 

 • नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो प्रेमाचा, ….रावांच नाव घेते प्रश्न पडतो उखाण्याचा

 

 • चांदीची सायकल, सोन्याची चैन, ….रावांच नाव घेते ……ची बहिण.

 

 • रुसलेल्या राधिकेला कृष्ण म्हणतो हास, ….रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास.

 

 • शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी, ….रावांच नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.

 

 • शून्यातून शून्य गेला खाली राहिला शून्य, ….रावां सारखे पती लाभले हेच माझे पुण्य.

 

 • खडीसाखरेचा खडा खावा तेवढा गोड, ….साहेबांच बोलन अमृतापेक्षा गोड.

 

 • साजूक तुपात तळावे, ….रावां सारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

 

 • पाडांचा अंबा गरुड पक्षाला, ….रावांच नाव घेते चंद्र सूर्याला .

 

 • महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी, ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

 • रामाने आणले रामफळ, सीताने आणले सीताफळ, लक्ष्मणाने आणली चुडी ….रावांच नाव घेते ….मंदिरा पुढे.

 

 • जन्म दिला मातेने पालन केले पिताने, ….रावांच नाव घेते पत्नी या नात्याने.
 

 • डबी में डबी, डबी में केक, ….राव हे माझे लाखो मे एक.

 

 • अभिमान नाही संपतीचा गर्व नाही रूपाचा, ….रावांना घास घालते वरण भात तुपाचा.

 

 • नदीच्या काठी नाग कसा डुलतो, ….रावानी आणलेल्या साडीचा रंग कसा खुलतो.

 

 • चांदीच्या ताटात रुमाल टाकते विणून, ….रावांच नाव घेते आग्रह केलाय म्हणून.

 

 • वृक्ष आणि लता, कवी आणि कविता, ….राव आहेत सागर आणि मी त्यांची सरिता.

simple marathi ukhane

 • रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, ….रावांच नाव घेते तुमच्यासाठी खास.

 

majedar ukhane मजेदार उखाणे मराठीमध्ये

 • नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा, ….रावांच नाव घेते सन आहे संक्रांतीचा.

 

 • संसार करते शक्ती पेक्षा युक्तीने, ….रावांच नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने.

 

 • राजहंस पक्षाचे गुंज गुंज डोळे, ….रावांच नाव माझ्या हृदयात खेळे.

 

 • चांदीच्या ताटाला हळदी कुंकूच खुण, ….रावांच नाव घेते …..ची सून.

marathi ukhane for unmarried girl

 • राजहंस पक्षी पाळतात हौशी, ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

 • चांदीच्या ताटात हळदी कुंकवाचा काला, ….रावांच नाव घ्यायला आज आरंभ केला.

 

 • चांदीच्या ताटात रेशमी खण, ….रावांच नाव घेते संक्रांतीचा सन.
 

 • संसार मुखी सागरात पती पत्नीची नौखा, ….रावांच नाव घेते सर्वांनी ऐका.

 

 • हातात घालते बांगड्या गळ्यात घालते ठुशी, ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

 • राम गेले वनवासाला सीता करते नवस, ….रावांच नाव घेते आज हळदी कुंकवाचा दिवस.

 

 • चांदीच्या ताटात खोबर ठेवते किसून, ….रावांच नाव घेते तुमचा मान राखून.

 

 • हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी, ….रावांच नाव घेते संक्रांतीचा दिवशी.

 

 • मंगळसूत्राला दोन वाट्या सासर आणि माहेर, ….रावांच नाव घेते ….रावांनी दिला मला आहेर.

 

 • राम बसले दारात सीता बसली घरात, ….रावांच नाव घेते आनंदाच्या भरात.

long marathi ukhane for female

 • सासू माझी मायाळू दीर माझा हौशी, ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

 • नाव घ्या नाव घ्या आग्रह असतो सवासनीचा, ….रावांच नाव घ्यायला प्रश्न पडतो उखाण्याचा.

 

 • पेरूच्या झाडावर कबुतरांचा खोपा, ….रावांना पिक्चर दाखवते प्यार का तोहफा.

 

 • शॉपिंग नाही, सिनेमा नाही, सगळंच आहे बंद, ……राव मन रमवतात, जोपासून निरनिराळे छंद

 

 • लॉकडाऊन मध्ये लग्न करण्याचं, केलंय आम्ही Daring, …..सोबत सुरु आता, जीवनाचे Sharing

 

 • शंकराच्या पिंडीवर, बेलाचे पान ठेवते वाकून, ………रावांचे नाव घेते, सोशल डिस्टंसिंग राखून

 

 • कोरोनामुळे पाळावे लागतेय, सोशल डिस्टंसिंग, ……राव आणि माझ्या लग्नात, वहाडीच आहेत मिसिंग

 

 • वर्क फ्रॉम होम करणे म्हणजे, कठीण आहे टास्क, ……..रावांचे नाव घेते, तोंडाला लावून मास्क

 

 • सारखे सारखे हात धुवा, सगळीकडे एकच गजर, … रावांचे नाव घेऊन, पटकन लावते सॅनिटायझर

 

 • सोशल डिस्टंसिंग पाळत, घेतले आम्ही सात फेरे, …… रावांसोबत देते, ‘गो कोरोना गो’ चे नारे

 

 • लॉकडाऊनमध्ये तरी देऊया, बायकोला थोडा आराम,  … ला घरकामात मदत करताच, ती खुश होते जाम

 

 • लॉकडाऊनमुळे घरात, आम्ही दोघे राजा राणी,  … घासते भांडी, आणि मी भरतो पाणीromantic marathi ukhane

 • डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि पोलिसांनी, …..चं नाव घेतो, केलंय उत्तम काम Essential Workers ना करून सलाम

 

 • कमी लोकांत, कमी खर्चात, झाले आमचे लग्न, ……राव व मी आता, वर्क फ्रॉम होम मध्ये मग्न

 

 • घरात लागत हल्ली टी.व्ही, फ्रीज,लॅपटॉप, पण राजा मात्र आहे माझा सगळ्यात टॉप

 

 • सकाळी ब्रेकफास्ट दुपारी लंच, राजा म्हणतो आता घेऊ डायरेक्ट बंच

 

 • मॉलमध्ये जायला तयार होत मी झटकन, …रावांचे नाव घेते तुमच्यासाठी पटकन

 

 • स्मार्ट कपल करते कामांची वाटणी, मी करते इंडल्या राजा वाटतो चटणी

 

 • ….रावांच नाव घेताना मी करते Blush, Life मध्ये Tension सारे होणार आता Flush

 

 • माझ्या Life मध्ये राजा भेटला Lukily, कोणी काही बोलले तर करतो माझी वकिली

 

वरील gamtidar ukhane in marathi/ gamtidar ukhane marathi उखाणे पाहून सर्व वधू वरांना खूपच मज्जा आली असणार आहे फक्त तुम्हीच मज्जा ण लुटता तुमच्या इतर मित्र मैत्रिणीबरोबर हे उखाणे पाठवायला विसरू नका धन्यवाद.

Leave a Comment

x
error: Content is protected !!